महिलांसाठी खास शासनाकडून या विविध योजना, बघा संपूर्ण सविस्तर माहिती| New Schemes for Women 2025

New Schemes for Women 2025: मित्रांनो, महिलांसाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत आहे की विविध योजनांमधून मदत करण्यासाठी. व महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत व त्यांना सर्वांगीण विकास होण्यासाठी शासन आता पूर्णपणे महिलांना समर्थन करत आहेत. मित्रांनो महिला दररोज विविध समस्यांना तोंड देत आहेत व मागील काही दशकांमध्ये महिलांना नेहमीच कमी लेखलं जातं व तुच्छ दर्जाची वागणूक सुद्धा दिली जात आहे.

आपल्या भारतातील संविधानामध्ये सुद्धा सांगितले आहे की महिलांना प्रगत होण्यासाठी स्वतःचा सर्वांगीण विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण प्रदान केले मात्र अजूनही समाजामध्ये अशी परिस्थिती आहे स्त्रिया घराबाहेर पडू शकत नाही. ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही त्यामुळे महिलांना फक्त घरातले काम म्हणजे चूल आणि मूल या गोष्टी.

मात्र आता महिलांना गरज आहे स्वतःसाठी उभा राहण्याची आता महिलांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकायला पाहिजेल आहे. आणि सरकारदेखील त्यांना आता प्रोत्साहन देत आहेत. आपल्याला दिसतच आहे की सरकारी विविध योजनांमधून महिलांना नेहमीच मदत करत आहे. जर महिला घर सांभाळू शकतात व त्यांच्या परिवाराला सुखी बनू शकतात ते महिला पुढे जाऊ शकतात व एक सुशिक्षित मुलगी पुढील 10 पिढ्या पुढे नेऊ शकतात हे सुद्धा खरी आहे. परंतु अजून सुद्धा काही भागांमध्ये झाले नाही त्यामुळे महिला या सर्व गोष्टींपासून लांब आहेत. म्हणून सरकारचे हेच मोठे धोरण आहे की महत्त्वाचे धोरण आहे की महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार राज्यभर विविध योजना राबवित आहेत.

New Schemes for Women 2025

फक्त महिलांसाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत. ते कोणते आहेत आपण इथे सविस्तरपणे मांडले आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत प्रत्येक वर्षी नवीन योजना आखली जात आहेत व या योजना खास महिलांसाठी राबविण्याचे धोरण सरकारच आहे. त्यामुळे फक्त महिलांसाठी कोणत्या योजना आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर महिला स्वतःच्या पायावर उभे राहून यासाठी व त्यांच्या परिवाराला सांभाळण्यासाठी या यामध्ये विविध प्रकारे अनुदान दिले आहेत, कर्ज दिले आहेत, त्यानंतर या योजनेमध्ये तुम्ही नवीन उद्योग सुरू करू शकता व खालील प्रमाणे जी काही लिस्ट दिली आहे तुम्ही पाहू शकणार आहात.

  • माझी लाडकी बहीण योजना
  • माझी कन्या भाग्यश्री योजना
  • लेक लाडकी योजना
  • औद्योगिक योजना
  • विधवा पेन्शन योजना
  • नमो ड्रोन योजना
  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
  • सुकन्या समृद्धी योजना
  • प्रधानमंत्री मातृ वंदन योजना
  • मोफत सूर्य चुली योजना
  • स्टँडअप इंडिया योजना
  • प्रधानमंत्री उज्वला योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना|Mukhyamanti Ladki Bahin Yojana

महायुती सरकारने लाडक्या बहिणीसाठी म्हणजेच महिलांसाठी खास ही योजना आखली आहे. यामध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देऊन सरकार मदत करत आहेत व माहिती सरकारने ही योजना फक्त महिलांसाठी नियोजित केले आहेत. 2024 मध्ये जून महिन्यात या योजनेची सुरुवात झाली होती या योजनेचे लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे होते किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अंगणवाडी सेविकांवर देऊ शकत होता. या योजनेसाठी तुम्हाला जर पात्र व्हायचे असतील तर काही नियम व अटी आहेत.

या योजनेमुळे नक्कीच महायुती सरकारला खूप मोठी मदत झाली आहे व माहिती सरकार महाराष्ट्र मध्ये निवडून आली आहे ही योजना जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा काढण्यात आली होती, या योजनेसाठी एकूण 2.53 कोटी पर्यंत ही योजना पोहोचली आहे.

या योजनेसाठी पात्र होण्यासाठी महिलांचे वयोमर्यादा किमान 21 ते कमाल 65 वर्षापर्यंत पाहिजेल आहे.

महिला महाराष्ट्राची रहिवासी पाहिजेल आहे

ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्या महिलेचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी पाहिजेल आहे.

महिला किंवा त्यांच्या परिवाराकडे चार चाकी वाहन असू नये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ज्या निकषांमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर तुम्हाला अपात्र करण्यात येत आहे आत्तापर्यंत महिलांना 11 हप्त्यांचे पैसे वितरित करण्यात आले आहे व या योजनेचे ऑक्टोबर 2024 मध्ये बंद करण्यात आले होते. तर आता ज्या महिला या निकषांमध्ये बसत आहेत त्यांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत. महिलांना प्रतीक्षा आहे या योजनेचे फॉर्म पुन्हा एकदा कधी निघणार व महिला वर्षाच्या आता नव्याने झाले आहेत त्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार का नाही.

Read Also: लाडकी बहिण योजना ११वा हफ्ता निधी वितरीत अपडेट!

New Schemes for Women 2025

माझी कन्या भाग्यश्री योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना फक्त मुलींसाठी आहे मुलींच्या जन्मानंतर त्यांचे वाढविण्याकरिता सुरू केलेली ही सरकारने योजना आहे या योजनेची घोषणा एक एप्रिल 2016 आली होती. मात्र जवळपास एक वर्षानंतर म्हणजेच  1 ऑगस्ट 2017 या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. व या योजनेअंतर्गत ज्या दाम्पत्याला एक मुलगी असेल त्यांना पन्नास हजार रुपये सरकारद्वारे दिले जात आहेत. इथे हे सुद्धा सांगण्यात आले आहे की दोन मुले असतील तर त्या दोन मुलींच्या नावाने एकूण 25- 25 हजार रुपयांचे सरकार लाभ देणार आहेत.

पूर्णपणे मुलींचे शिक्षणाकरता दिले जाणार आहे त्यामुळे 18 वर्षांची होईपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे असणार आहे व हे पैसे  काढता येणार नाही आहे.

योजनेसाठी तुम्हाला जर पात्र व्हायचे असेल तर निकष आहेत, पात्रता आहेत, अटी आहेत.

ते म्हणजे या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असावेत.

ही योजना फक्त महिलांसाठी म्हणजेच महाराष्ट्रामधील मुलींना किंवा पालकांना दिले आहेत.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7:30 लाखांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर शास्त्रीय करणे आवश्यक असणार आहेत

आणि कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुलीचे शिक्षण किमान 10 वी पास तरी असा हवे आहेत. त्यामुळे माजी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नक्कीच तुम्ही ते अर्ज करायचा आहे.

लेक लाडकी योजना|Lek Ladaki Yojana 2025

लेक लडकी योजना नेमकी काय आहे हा एक प्रश्न आहे? म्हणजेच ही योजना लाभ मिळवून देणार आहे.

तर मार्च 2023 च्या राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा नुसार राज्य सरकारने महाराष्ट्रात नवीन योजना राबवली आहे.लेक लाडकी योजना आल्यानंतर त्यामध्ये काही नियम व अटी सांगण्यात आले आहे.

या योजनेमुळे मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत लखपती होणार असून या योजनेचा फायदा जे राज्यातील गरीब व गरजू परिवाराला होणार आहे. या योजने अंतर्गत परिवाराकडे पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड त्या कुटुंबात मुलीचा जर जन्म झाला असेल तर कुटुंबाला पाच हजार रुपये देण्यात येतील.

इयत्ता पहिलीत गेल्यावर 600 रुपये व सावित गेल्यावर 7000 रुपये अकरावीत गेल्यावर 8000 रुपये 18 वर्षे पूर्ण 75000 अशा पद्धतीने मुलीस एकूण 1,100 दिल्या जाणार आहे व 18 वर्षांची होईल त्या मुलीला लखपती बनविले जाणार आहे.

महिला उद्योगिनी योजना

महिला उद्योगी ही योजना मी फक्त राज्यातील ग्रामीण भागातील महिलांकरिता सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजने अंतर्गत जे पात्र महिला असणार आहे. त्यांना सरकारद्वारे तीन लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाणार आहे.

व येथे स्वतःचे लघु उद्योग निर्मिती महिलांना करता येणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांना बाहेर जाऊन नोकरीची संधी खूप कमी असते, त्यामुळे सरकारने ही योजना आखली आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा पैसे मिळवण्यासाठी मार्ग निघतील. योजनेसाठी सरकार 3 लाख रुपये पर्यंत मदत करणार आहेत, म्हणजे कर्ज देणार आहे. व सोबतच या कर्जावर अनुदान सुद्धा महिलांना मिळणार आहे.

म्हणजेच सरकारने तुम्हाला 3 लाख रुपये दिले त्यातले 2.10 लाख तुम्हाला परत भरावे लागणार आहे. या योजनेसाठी निकष व पात्रता काय असणार आहे? पुढील प्रमाणे या योजनेसाठी महिला 18 ते 55 वयोगटातील महिला असाल तर पात्र असणार आहे.

तसेच महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखांपेक्षा कमी असायला पाहिजेल आहे.

व महिला ग्रामीण भागात राहणारी पाहिजेल आहे.New Schemes Only For Women 2025

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://thejobvala.com/ ला भेट द्या. women new scheme Maharashtra.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit thejobvala.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update

Leave a Comment