Ladki bahin May Installment Update| लाडकी बहिण योजना ११वा हफ्ता निधी वितरीत अपडेट!

Ladki bahin May Installment Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिला त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना पुढील हप्ता म्हणजे -अकरावा हप्ता मिळणार आहे. त्याबाबत नवीन जीआर(GR) आला आहे, व त्यामध्ये निधी वाटप बाबत अपडेट आली आहे.

लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ते म्हणजे अकरावा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार. शासनाकडे निधी जमा झाला आहे व त्या बाबतीत नवीन जीआर 28 तारखेला आला होता. येत्या काही दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे व अकरावा हप्ता चे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.Ladki bahin May Installment

Ladki bahin May Installment Update

लाडक्या बहिणीने सरकारने आधार देऊन प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. आता पर्यंत जे पात्र लाडक्या बहिणींना 10 हप्ते झाले आहेत व त्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये सरकारने देऊन आर्थिक दृष्टी मदत केली आहे.

पण आता जून महिना सुरू झाल्या आहे अद्यापही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मी चा हप्ता जमा झाला नसल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज आहेत व दररोज एकच प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये म्हणजेच 11वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे या प्रश्नाचे उत्तर सर्व लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे.

गेल्या पंधरा दिवसा खाली अजितदादा पवारांनी स्वतः सांगितले होते की लाडक्या बहिणींच्या अकराव्या हप्त्यासाठी चेक वरती मी स्वतः सही केली आहे व तीन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे. परंतु जून महिना सुरू झाला आहे ,लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जमा झाला नाही.

एप्रिलच्या हप्ता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झाले होते व जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना पंधराशे रुपये देऊन सरकारने मदत केली आहे.Ladki bahin Yojana May Installment Update

Mukyamantri Ladki Bahin May Hafta

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता 2 मे पासून एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली होती व जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना बँक खाते वरती महिला व बालविकास विभाग अंतर्गत पैसे जमा झाले आहेत.

मे महिन्याचा हप्ता जून च्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार का असा प्रश्न आता लाडक्या बहिणींना आहे. कारण मे महिन्यात संपूनही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जमा झाले नाहीत. पुढील आठवड्यामध्ये वटपौर्णिमा असल्यामुळे सणानिमित्त लाडक्या बहिणींना सरकार पैसे देणार का असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात आहे.Mukyamantri Ladki Bahin May Hafta

Ladki Bahin May June 3000rs| लाडक्या बहि‍णींना एकत्र ३००० रुपये मिळणार?

मे महिना संपल्यामुळे लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी आहेत पात्र महिला आहेत त्यांना अजूनही जमा झाला नाही. तर आता सरकार एकत्रित पणे जून व मे महिन्याचे पैसे जमा करणार का? म्हणजेच जूनचे 1500 व मे चे 1500 रुपये असे एकत्र 3000 रुपये देणार का. निवडणुकीपूर्वी सरकारने लाडक्या बहिणींना दोन हप्त्याचे पैसे देऊन मदत केली होती. एकत्रित पणे ₹3000 बँक खात्यात जमा सुद्धा केले होते.Ladki Bahin 3000rs

Ladki bahin Yojana May Installment Update

लाडकी बहीण योजना मे महिना निकष|Ladki Bahin May Rules Update

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन 2024 महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केली होती. व या योजनेच्या हेतू असाच होता की महाराष्ट्राच्या बहिणी आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे व त्यांचे आरोग्य आणि पोषणा मध्ये सुधार करणे.

महिला नेहमीच प्रयत्न करत असते की त्यांच्या कुटुंबाला मदत व्हावी व हातभार लाभावे त्यांचे परिवार सुखी व समृद्धी असावे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत चे पात्र लाभार्थी महिला आहे त्यांना सरकारने गेल्या वर्षीपासून 10 हप्त्यांचे पैसे देऊन मदत केले आहे महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी या योजनेसाठी मान्यता दिली आहे.Ladki bahin Yojana May Installment Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी सरकारने काही निकष दिले होते. या निकषांचे पालन करून तुम्ही जर अर्ज केले असतील तर तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा पैसे मिळणार आहेत. यामधून तुम्हाला बाद केले जाणार नाहीत व तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 चालूच राहणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खालील प्रमाणे निकष असणार आहेत.

  • ज्या बहिणी म्हणजेच महिला शासकीय सेवेत आहेत किंवा सरकारी नोकरदार आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य शासकीय नोकरीत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्या महिला कडे चार चाकी वाहन आहे किंवा ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळता अशा महिलांना या योजनेचा हप्ता पुढे मिळणार नाही.
  • ज्या बहिणीचे वयोमर्यादा 21 ते 65 वयोगटात बसत नाही अशा महिलांना सुद्धा पुढे जाऊन कोणताही लाभ मिळणार नाही.
  • महाराष्ट्राचे रहिवासी असतील लाडक्या बहिणींना 1500 रुपये चालू राहणार आहे नाहीतर अपात्र ठरवले जाणार आहेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे हफ्ता कधी मिळणार?

मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची चौकशी होत आहेत व यामध्ये असे दिसून आले आहेत की ज्या सरकारी नोकरदार लाडक्या बहिणी आहेत त्या सुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या. यामुळे सरकारने पुन्हा एकदा तपासणी करण्यास सुरुवात केली आहे व असे दिसून आले आहेत की जवळजवळ 2652 सरकारी कर्मचारी केस लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत होते.

यावरती अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल. मोठ्या संख्येने बहिणी अपात्र ठरणार आहेत आमच्याकडून लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाले आहेत व यामुळे अनेक प्रकरण येत आहेत.Ladki bahin Yojana May Installment Update

निधी वितरणाचे अपडेट नवीन जीआर निधी वाटप सविस्तर माहिती दिली आहे परंतु अद्यापही लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले नाही त्यात विलंब होत आहेत आता काही ठिकाणी असे सुद्धा सांगितले जात आहे की या योजनेमध्ये संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मे महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

पण लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काही गरज नाही सरकारने नवीन जीआर मध्ये असे नमूद केले आहे की लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे निधी वितरण करण्यात आले आहेत व त्यासाठी पैसे सुद्धा जमा केले आहेत पुढे जाऊन लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे त्यांचे पैसे कुठेही जाणार नाही असे महायुती सर सांगत आहे.

या योजनेबद्दल असे सुद्धा बोलले जाते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही लाडक्या बहिणींना सरकार नक्कीच मदत करणार आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बालविकास मंत्री आदिती तटकरे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नक्कीच करणार आहेत.

लाडक्या बहिणींना मे हफ्ता 3750 कोटींचे वितरण

लाडक्या बहिणींना पुढील हप्त्यासाठी मे महिन्यासाठी 3750 कोटी वितरण करण्यात आले आहे. अजित दादा पवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितले होते व त्याबद्दल नवीन जीआर देण्यात आला आहे. जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना अकराव्या हप्त्याचे आतुरता आहे व हे पैसे लवकरच जमा व्हावे यासाठी लाडक्या बहिणी प्रयत्न करत आहेत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://thejobvala.com/ ला भेट द्या. Mukyamantri Mazi Ladki bahin Update

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit thejobvala.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update

Leave a Comment